अल-कियामा · 34/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ ۝٣٤
Awlaa laka fa awlaa
📖 मराठी अर्थ
३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 32-36 — सूरा अल-कियामा

32وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला
33ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰ أَهْلِهِ يَتَمَطَّىٰ
३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला
34أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर
35ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी
36أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَن يُتْرَكَ سُدًى
३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
34आयत

भाषांतर — अल-कियामा 34

सूरा अल-कियामा आयत 34 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर

सूरा आयत 34/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 32–36. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers