अल-कियामा · 35/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ ۝٣٥
Summa awlaa laka fa awla
📖 मराठी अर्थ
३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 33-37 — सूरा अल-कियामा

33ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰ أَهْلِهِ يَتَمَطَّىٰ
३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला
34أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर
35ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी
36أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَن يُتْرَكَ سُدًى
३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल
37أَلَمْ يَكُ نُطْفَةً مِّن مَّنِيٍّ يُمْنَىٰ
३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
35आयत

भाषांतर — अल-कियामा 35

सूरा अल-कियामा आयत 35 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी

सूरा आयत 35/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 33–37. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers