अल-कियामा · 33/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰ أَهْلِهِ يَتَمَطَّىٰ ۝٣٣
Summa zahaba ilaaa ahlihee yatamatta
📖 मराठी अर्थ
३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला

🎧 ऐका


📜 आयत 31-35 — सूरा अल-कियामा

31فَلَا صَدَّقَ وَلَا صَلَّىٰ
३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली
32وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला
33ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰ أَهْلِهِ يَتَمَطَّىٰ
३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला
34أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर
35ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-कियामा 33

सूरा अल-कियामा आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला

सूरा आयत 33/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers