अल-कियामा · 7/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
فَإِذَا بَرِقَ الْبَصَرُ ۝٧
Fa izaa bariqal basar
📖 मराठी अर्थ
७. तर जेव्हा डोळे जडवत होतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-9 — सूरा अल-कियामा

5بَلْ يُرِيدُ الْإِنسَانُ لِيَفْجُرَ أَمَامَهُ
५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे
6يَسْأَلُ أَيَّانَ يَوْمُ الْقِيَامَةِ
६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल
7فَإِذَا بَرِقَ الْبَصَرُ
७. तर जेव्हा डोळे जडवत होतील
8وَخَسَفَ الْقَمَرُ
८. आणि चंद्र निस्तेज होईल
9وَجُمِعَ الشَّمْسُ وَالْقَمَرُ
९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-कियामा 7

सूरा अल-कियामा आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. तर जेव्हा डोळे जडवत होतील

सूरा आयत 7/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers