अल-कियामा · 6/40
भाषांतर उच्चार — अल-कियामा
يَسْأَلُ أَيَّانَ يَوْمُ الْقِيَامَةِ ۝٦
Yas`alu ayyyaana yawmul qiyaamah
📖 मराठी अर्थ
६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अल-कियामा

4بَلَىٰ قَادِرِينَ عَلَىٰ أَن نُّسَوِّيَ بَنَانَهُ
४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे
5بَلْ يُرِيدُ الْإِنسَانُ لِيَفْجُرَ أَمَامَهُ
५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे
6يَسْأَلُ أَيَّانَ يَوْمُ الْقِيَامَةِ
६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल
7فَإِذَا بَرِقَ الْبَصَرُ
७. तर जेव्हा डोळे जडवत होतील
8وَخَسَفَ الْقَمَرُ
८. आणि चंद्र निस्तेज होईल
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-कियामा 6

सूरा अल-कियामा आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल

सूरा आयत 6/40 — अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कियामा ऐका, अल-कियामा भाषांतर, अल-कियामा mp3, अल-कियामा pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers