अल-मुरसलात · 33/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
كَأَنَّهُ جِمَالَتٌ صُفْرٌ ۝٣٣
Ka annahoo jimaalatun sufr
📖 मराठी अर्थ
३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत

🎧 ऐका


📜 आयत 31-35 — अल-मुरसलात

31لَّا ظَلِيلٍ وَلَا يُغْنِي مِنَ اللَّهَبِ
३१. जी वास्तविक ना छाया देणारी आहे आणि ना ज्वालापासून वाचवू शकते
32إِنَّهَا تَرْمِي بِشَرَرٍ كَالْقَصْرِ
३२. निःसंशय, (जहन्नम) महालासारख्या चिंगाऱ्या फेकते
33كَأَنَّهُ جِمَالَتٌ صُفْرٌ
३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत
34وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
३४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुर्दशा (विनाश) आहे
35هَٰذَا يَوْمُ لَا يَنطِقُونَ
३५. आज (चा दिवस) असा दिवस आहे की ते बोलूही शकणार नाहीत
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-मुरसलात 33

सूरा अल-मुरसलात आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत

सूरा आयत 33/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers