अन-नाजिआत · 17/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ ۝١٧
Izhab ilaa fir`auna innahu taghaa
📖 मराठी अर्थ
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 15-19 — सूरा अन-नाजिआत

15هَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَىٰ
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे
16إِذْ نَادَاهُ رَبُّهُ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًى
१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले
17اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे
18فَقُلْ هَل لَّكَ إِلَىٰ أَن تَزَكَّىٰ
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो
19وَأَهْدِيَكَ إِلَىٰ رَبِّكَ فَتَخْشَىٰ
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अन-नाजिआत 17

सूरा अन-नाजिआत आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे

सूरा आयत 17/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers