अन-नाजिआत · 6/46
भाषांतर उच्चार — अन-नाजिआत
يَوْمَ تَرْجُفُ الرَّاجِفَةُ ۝٦
Yawma tarjufur raajifa
📖 मराठी अर्थ
६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अन-नाजिआत

4فَالسَّابِقَاتِ سَبْقًا
४. मग धावत पुढे जाणाऱ्यांची शपथ
5فَالْمُدَبِّرَاتِ أَمْرًا
५. मग कार्याची योजना करणाऱ्यांची शपथ
6يَوْمَ تَرْجُفُ الرَّاجِفَةُ
६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल
7تَتْبَعُهَا الرَّادِفَةُ
७. त्यानंतर एक मागे येणारी (मागोमाग) येईल
8قُلُوبٌ يَوْمَئِذٍ وَاجِفَةٌ
८. (अनेक) हृदय त्या दिवशी धडधड करतील
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अन-नाजिआत 6

सूरा अन-नाजिआत आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल

सूरा आयत 6/46 — अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नाजिआत ऐका, अन-नाजिआत भाषांतर, अन-नाजिआत mp3, अन-नाजिआत pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers