अल-इनशिकाक · 13/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
إِنَّهُ كَانَ فِي أَهْلِهِ مَسْرُورًا ۝١٣
Innahoo kaana feee ahlihee masrooraa
📖 मराठी अर्थ
१३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता

🎧 ऐका


📜 आयत 11-15 — सूरा अल-इनशिकाक

11فَسَوْفَ يَدْعُو ثُبُورًا
११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल
12وَيَصْلَىٰ سَعِيرًا
१२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल
13إِنَّهُ كَانَ فِي أَهْلِهِ مَسْرُورًا
१३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता
14إِنَّهُ ظَنَّ أَن لَّن يَحُورَ
१४. तो समजत होता की अल्लाहकडे परतून जाणारच नाही
15بَلَىٰ إِنَّ رَبَّهُ كَانَ بِهِ بَصِيرًا
१५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 13

सूरा अल-इनशिकाक आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता

सूरा आयत 13/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers