अल-लैल · 12/21
भाषांतर उच्चार — अल-लैल
إِنَّ عَلَيْنَا لَلْهُدَىٰ ۝١٢
Inna `alainaa lal hudaa
📖 मराठी अर्थ
१२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे
🎧 ऐका

📜 आयत 10-14 — अल-लैल

10فَسَنُيَسِّرُهُ لِلْعُسْرَىٰ
१०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू
11وَمَا يُغْنِي عَنْهُ مَالُهُ إِذَا تَرَدَّىٰ
११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही
12إِنَّ عَلَيْنَا لَلْهُدَىٰ
१२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे
13وَإِنَّ لَنَا لَلْآخِرَةَ وَالْأُولَىٰ
१३. आणि आमच्याच हाती आखिरत आणि ही दुनिया आहे
14فَأَنذَرْتُكُمْ نَارًا تَلَظَّىٰ
१४. मी तर तुम्हाला अंगारे(निखारे) मारणाऱ्या आगीपासून भयभीत केले आहे
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अल-लैल 12

सूरा अल-लैल आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे

सूरा आयत 12/21 — अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-लैल ऐका, अल-लैल भाषांतर, अल-लैल mp3, अल-लैल pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers