अल-लैल · 11/21
भाषांतर उच्चार — सूरा अल-लैल
وَمَا يُغْنِي عَنْهُ مَالُهُ إِذَا تَرَدَّىٰ ۝١١
Wa maa yughnee `anhu maaluhooo izaa taraddaa
📖 मराठी अर्थ
११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 9-13 — सूरा अल-लैल

9وَكَذَّبَ بِالْحُسْنَىٰ
९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले
10فَسَنُيَسِّرُهُ لِلْعُسْرَىٰ
१०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू
11وَمَا يُغْنِي عَنْهُ مَالُهُ إِذَا تَرَدَّىٰ
११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही
12إِنَّ عَلَيْنَا لَلْهُدَىٰ
१२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे
13وَإِنَّ لَنَا لَلْآخِرَةَ وَالْأُولَىٰ
१३. आणि आमच्याच हाती आखिरत आणि ही दुनिया आहे
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अल-लैल 11

सूरा अल-लैल आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही

सूरा आयत 11/21 — सूरा अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-लैल ऐका, सूरा अल-लैल भाषांतर, सूरा अल-लैल mp3, सूरा अल-लैल pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers