अल-इनशिकाक · 20/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
فَمَا لَهُمْ لَا يُؤْمِنُونَ ۝٢٠
Famaa lahum laa yu`minoon
📖 मराठी अर्थ
२०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 18-22 — सूरा अल-इनशिकाक

18وَالْقَمَرِ إِذَا اتَّسَقَ
१८. आणि पूर्ण चंद्राची शपथ
19لَتَرْكَبُنَّ طَبَقًا عَن طَبَقٍ
१९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल
20فَمَا لَهُمْ لَا يُؤْمِنُونَ
२०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत
21وَإِذَا قُرِئَ عَلَيْهِمُ الْقُرْآنُ لَا يَسْجُدُونَ ۩
२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत
22بَلِ الَّذِينَ كَفَرُوا يُكَذِّبُونَ
२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 20

सूरा अल-इनशिकाक आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत

सूरा आयत 20/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers