अल-इनशिकाक · 10/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ وَرَاءَ ظَهْرِهِ ۝١٠
Wa ammaa man ootiya kitaabahoo waraaa`a zahrih
📖 मराठी अर्थ
१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल

🎧 ऐका


📜 आयत 8-12 — सूरा अल-इनशिकाक

8فَسَوْفَ يُحَاسَبُ حِسَابًا يَسِيرًا
८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१
9وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا
९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल
10وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ وَرَاءَ ظَهْرِهِ
१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल
11فَسَوْفَ يَدْعُو ثُبُورًا
११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल
12وَيَصْلَىٰ سَعِيرًا
१२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 10

सूरा अल-इनशिकाक आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल

सूरा आयत 10/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers