अल-इनशिकाक · 6/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
يَا أَيُّهَا الْإِنسَانُ إِنَّكَ كَادِحٌ إِلَىٰ رَبِّكَ كَدْحًا فَمُلَاقِيهِ ۝٦
Yaaa ayyuhal insaanu innaka kaadihun ilaa Rabbika kad han famulaaqeeh
📖 मराठी अर्थ
६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 4-8 — सूरा अल-इनशिकाक

4وَأَلْقَتْ مَا فِيهَا وَتَخَلَّتْ
४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल
5وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ
५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे
6يَا أَيُّهَا الْإِنسَانُ إِنَّكَ كَادِحٌ إِلَىٰ رَبِّكَ كَدْحًا فَمُلَاقِيهِ
६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस
7فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ
७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल
8فَسَوْفَ يُحَاسَبُ حِسَابًا يَسِيرًا
८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 6

सूरा अल-इनशिकाक आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न…

सूरा आयत 6/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers