अल-इनशिकाक · 11/25
भाषांतर उच्चार — अल-इनशिकाक
فَسَوْفَ يَدْعُو ثُبُورًا ۝١١
Fasawfa yad`oo subooraa
📖 मराठी अर्थ
११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल

🎧 ऐका


📜 आयत 9-13 — अल-इनशिकाक

9وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا
९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल
10وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ وَرَاءَ ظَهْرِهِ
१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल
11فَسَوْفَ يَدْعُو ثُبُورًا
११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल
12وَيَصْلَىٰ سَعِيرًا
१२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल
13إِنَّهُ كَانَ فِي أَهْلِهِ مَسْرُورًا
१३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 11

सूरा अल-इनशिकाक आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल

सूरा आयत 11/25 — अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-इनशिकाक ऐका, अल-इनशिकाक भाषांतर, अल-इनशिकाक mp3, अल-इनशिकाक pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers