अल-इनशिकाक · 22/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
بَلِ الَّذِينَ كَفَرُوا يُكَذِّبُونَ ۝٢٢
Balil lazeena kafaroo yukazziboon
📖 मराठी अर्थ
२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 20-24 — सूरा अल-इनशिकाक

20فَمَا لَهُمْ لَا يُؤْمِنُونَ
२०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत
21وَإِذَا قُرِئَ عَلَيْهِمُ الْقُرْآنُ لَا يَسْجُدُونَ ۩
२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत
22بَلِ الَّذِينَ كَفَرُوا يُكَذِّبُونَ
२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत
23وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُوعُونَ
२३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
24فَبَشِّرْهُم بِعَذَابٍ أَلِيمٍ
२४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 22

सूरा अल-इनशिकाक आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत

सूरा आयत 22/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers