अल-इनशिकाक · 17/25
भाषांतर उच्चार — अल-इनशिकाक
وَاللَّيْلِ وَمَا وَسَقَ ۝١٧
Wallaili wa maa wasaq
📖 मराठी अर्थ
१७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ
🎧 ऐका

📜 आयत 15-19 — अल-इनशिकाक

15بَلَىٰ إِنَّ رَبَّهُ كَانَ بِهِ بَصِيرًا
१५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता
16فَلَا أُقْسِمُ بِالشَّفَقِ
१६. मला संध्याकाळच्या लालिमेची शपथ
17وَاللَّيْلِ وَمَا وَسَقَ
१७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ
18وَالْقَمَرِ إِذَا اتَّسَقَ
१८. आणि पूर्ण चंद्राची शपथ
19لَتَرْكَبُنَّ طَبَقًا عَن طَبَقٍ
१९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 17

सूरा अल-इनशिकाक आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ

सूरा आयत 17/25 — अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-इनशिकाक ऐका, अल-इनशिकाक भाषांतर, अल-इनशिकाक mp3, अल-इनशिकाक pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers