अल-इनशिकाक · 21/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
وَإِذَا قُرِئَ عَلَيْهِمُ الْقُرْآنُ لَا يَسْجُدُونَ ۩ ۝٢١
Wa izaa quri`a `alaihimul Quraanu laa yasjudoon
📖 मराठी अर्थ
२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अल-इनशिकाक

19لَتَرْكَبُنَّ طَبَقًا عَن طَبَقٍ
१९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल
20فَمَا لَهُمْ لَا يُؤْمِنُونَ
२०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत
21وَإِذَا قُرِئَ عَلَيْهِمُ الْقُرْآنُ لَا يَسْجُدُونَ ۩
२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत
22بَلِ الَّذِينَ كَفَرُوا يُكَذِّبُونَ
२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत
23وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُوعُونَ
२३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 21

सूरा अल-इनशिकाक आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत…

सूरा आयत 21/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers