अल-इनशिकाक · 23/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُوعُونَ ۝٢٣
Wallaahu a`lamu bimaa yoo`oon
📖 मराठी अर्थ
२३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा अल-इनशिकाक

21وَإِذَا قُرِئَ عَلَيْهِمُ الْقُرْآنُ لَا يَسْجُدُونَ ۩
२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत
22بَلِ الَّذِينَ كَفَرُوا يُكَذِّبُونَ
२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत
23وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُوعُونَ
२३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
24فَبَشِّرْهُم بِعَذَابٍ أَلِيمٍ
२४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या
25إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ أَجْرٌ غَيْرُ مَمْنُونٍ
२५. तथापि ईमान राखणाऱ्या नेक सदाचारी लोकांना अगणित आणि कधीही न संपणारा मोबदला प्रदान केला जाईल
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 23

सूरा अल-इनशिकाक आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या…

सूरा आयत 23/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Sunday, October 18, 2026

Don't forget us in your sincere prayers