अल-इनशिकाक · 15/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
بَلَىٰ إِنَّ رَبَّهُ كَانَ بِهِ بَصِيرًا ۝١٥
Balaaa inna Rabbahoo kaana bihee baseeraa
📖 मराठी अर्थ
१५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 13-17 — सूरा अल-इनशिकाक

13إِنَّهُ كَانَ فِي أَهْلِهِ مَسْرُورًا
१३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता
14إِنَّهُ ظَنَّ أَن لَّن يَحُورَ
१४. तो समजत होता की अल्लाहकडे परतून जाणारच नाही
15بَلَىٰ إِنَّ رَبَّهُ كَانَ بِهِ بَصِيرًا
१५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता
16فَلَا أُقْسِمُ بِالشَّفَقِ
१६. मला संध्याकाळच्या लालिमेची शपथ
17وَاللَّيْلِ وَمَا وَسَقَ
१७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 15

सूरा अल-इनशिकाक आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या…

सूरा आयत 15/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers