अल-हिज्र · 41/99
भाषांतर उच्चार — अल-हिज्र
قَالَ هَٰذَا صِرَاطٌ عَلَيَّ مُسْتَقِيمٌ ۝٤١
Qaala haaza Siraatun `alaiya Mustaqeem
📖 मराठी अर्थ
४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे
🎧 ऐका

📜 आयत 39-43 — अल-हिज्र

39قَالَ رَبِّ بِمَا أَغْوَيْتَنِي لَأُزَيِّنَنَّ لَهُمْ فِي الْأَرْضِ وَلَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ
३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन
40إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِينَ
४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे
41قَالَ هَٰذَا صِرَاطٌ عَلَيَّ مُسْتَقِيمٌ
४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे
42إِنَّ عِبَادِي لَيْسَ لَكَ عَلَيْهِمْ سُلْطَانٌ إِلَّا مَنِ اتَّبَعَكَ مِنَ الْغَاوِينَ
४२. माझ्या (निवडक) दासांवर तुझा कोणताही प्रभाव पडणार नाही, मात्र जे वाट चुकलेले लोक आहेत, तेच तुझे अनुसरण करतील
43وَإِنَّ جَهَنَّمَ لَمَوْعِدُهُمْ أَجْمَعِينَ
४३. आणि निःसंशय, त्या सर्वांच्या वायद्याचे स्थान जहन्नम आहे
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
41आयत

भाषांतर — अल-हिज्र 41

सूरा अल-हिज्र आयत 41 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे

सूरा आयत 41/99 — अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हिज्र ऐका, अल-हिज्र भाषांतर, अल-हिज्र mp3, अल-हिज्र pdf. आयत 39–43. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers