अश-शुअरा · 141/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
كَذَّبَتْ ثَمُودُ الْمُرْسَلِينَ ۝١٤١
Kazzabat Samoodul mursaleen
📖 मराठी अर्थ
१४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 139-143 — सूरा अश-शुअरा

139فَكَذَّبُوهُ فَأَهْلَكْنَاهُمْ ۗ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
१३९. ज्याअर्थी ‘आद’ जनसमूहाच्या लोकांनी (हजरत) हूद यांना खोटे ठरविले यासाठी आम्ही त्यांना नष्ट केले. निःसंशय, यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नव्हते
140وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१४०. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
141كَذَّبَتْ ثَمُودُ الْمُرْسَلِينَ
१४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले
142إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ صَالِحٌ أَلَا تَتَّقُونَ
१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही
143إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
141आयत

भाषांतर — अश-शुअरा 141

सूरा अश-शुअरा आयत 141 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले

सूरा आयत 141/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 139–143. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers