अश-शुअरा · 142/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ صَالِحٌ أَلَا تَتَّقُونَ ۝١٤٢
Iz qaala lahum akhoohum Saalihun alaa tattaqoon
📖 मराठी अर्थ
१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 140-144 — सूरा अश-शुअरा

140وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१४०. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
141كَذَّبَتْ ثَمُودُ الْمُرْسَلِينَ
१४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले
142إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ صَالِحٌ أَلَا تَتَّقُونَ
१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही
143إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे
144فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
142आयत

भाषांतर — अश-शुअरा 142

सूरा अश-शुअरा आयत 142 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही…

सूरा आयत 142/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 140–144. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers