अश-शुअरा · 151/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَلَا تُطِيعُوا أَمْرَ الْمُسْرِفِينَ ۝١٥١
Wa laa tutee`ooo amral musrifeen
📖 मराठी अर्थ
१५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 149-153 — सूरा अश-शुअरा

149وَتَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا فَارِهِينَ
१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता
150فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा
151وَلَا تُطِيعُوا أَمْرَ الْمُسْرِفِينَ
१५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा
152الَّذِينَ يُفْسِدُونَ فِي الْأَرْضِ وَلَا يُصْلِحُونَ
१५२. जे धरतीत फसाद (उत्पात) पसरवित आहेत आणि सुधारणा करीत नाही
153قَالُوا إِنَّمَا أَنتَ مِنَ الْمُسَحَّرِينَ
१५३. ते म्हणाले, तू तर अशा लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला गेला आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
151आयत

भाषांतर — अश-शुअरा 151

सूरा अश-शुअरा आयत 151 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा

सूरा आयत 151/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 149–153. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers