अश-शुअरा · 150/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ ۝١٥٠
Fattaqul laaha wa atee`oon
📖 मराठी अर्थ
१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 148-152 — सूरा अश-शुअरा

148وَزُرُوعٍ وَنَخْلٍ طَلْعُهَا هَضِيمٌ
१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात
149وَتَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا فَارِهِينَ
१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता
150فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा
151وَلَا تُطِيعُوا أَمْرَ الْمُسْرِفِينَ
१५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा
152الَّذِينَ يُفْسِدُونَ فِي الْأَرْضِ وَلَا يُصْلِحُونَ
१५२. जे धरतीत फसाद (उत्पात) पसरवित आहेत आणि सुधारणा करीत नाही
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
150आयत

भाषांतर — अश-शुअरा 150

सूरा अश-शुअरा आयत 150 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा

सूरा आयत 150/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 148–152. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers