अश-शुअरा · 36/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
قَالُوا أَرْجِهْ وَأَخَاهُ وَابْعَثْ فِي الْمَدَائِنِ حَاشِرِينَ ۝٣٦
Qaalooo arjih wa akhaahu wab`as filmadaaa`ini haashireen
📖 मराठी अर्थ
३६. ते सर्व म्हणाले, तुम्ही याला आणि याच्या भावाला सवड द्या आणि सर्व शहरांमध्ये (लोकांना) एकत्र करणारे पाठवा
🎧 ऐका

📜 आयत 34-38 — अश-शुअरा

34قَالَ لِلْمَلَإِ حَوْلَهُ إِنَّ هَٰذَا لَسَاحِرٌ عَلِيمٌ
३४. (फिरऔन) आपल्या जवळच्या सरदारांना म्हणू लागला की हा तर फार मोठा निष्णात जादूगार आहे
35يُرِيدُ أَن يُخْرِجَكُم مِّنْ أَرْضِكُم بِسِحْرِهِ فَمَاذَا تَأْمُرُونَ
३५. हा तर असे इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या भूमीतून बाहेर काढावे. सांगा, आता तुम्ही काय सल्ला देता
36قَالُوا أَرْجِهْ وَأَخَاهُ وَابْعَثْ فِي الْمَدَائِنِ حَاشِرِينَ
३६. ते सर्व म्हणाले, तुम्ही याला आणि याच्या भावाला सवड द्या आणि सर्व शहरांमध्ये (लोकांना) एकत्र करणारे पाठवा
37يَأْتُوكَ بِكُلِّ سَحَّارٍ عَلِيمٍ
३७. ज्यांनी तुमच्याजवळ निष्णात जादूगारांना घेऊन यावे
38فَجُمِعَ السَّحَرَةُ لِمِيقَاتِ يَوْمٍ مَّعْلُومٍ
३८. मग एका निर्धारित दिवसाच्या वेळी सर्व जादूगार एकत्रित केले गेले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — अश-शुअरा 36

सूरा अश-शुअरा आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. ते सर्व म्हणाले, तुम्ही याला आणि याच्या भावाला सवड…

सूरा आयत 36/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers