यासीन · 26/83
भाषांतर उच्चार — सूरा यासीन
قِيلَ ادْخُلِ الْجَنَّةَ ۖ قَالَ يَا لَيْتَ قَوْمِي يَعْلَمُونَ ۝٢٦
Qeelad khulil Jannnah; qaala yaa laita qawmee ya`lamoon
📖 मराठी अर्थ
२६. (त्याला) सांगितले गेले की जन्नतमध्ये दाखल हो. तो म्हणाला, माझ्या जनसमूहानेही जाणून घेतले असते तर बरे झाले असते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 24-28 — सूरा यासीन

24إِنِّي إِذًا لَّفِي ضَلَالٍ مُّبِينٍ
२४. मग तर मी निश्चितच उघड मार्गभ्रष्टतेत आहे
25إِنِّي آمَنتُ بِرَبِّكُمْ فَاسْمَعُونِ
२५. माझे म्हणणे ऐका! मी तर (साफ मनाने) तुम्हा सर्वांच्या पालनकर्त्यावर ईमान राखले आहे
26قِيلَ ادْخُلِ الْجَنَّةَ ۖ قَالَ يَا لَيْتَ قَوْمِي يَعْلَمُونَ
२६. (त्याला) सांगितले गेले की जन्नतमध्ये दाखल हो. तो म्हणाला, माझ्या जनसमूहानेही जाणून घेतले असते तर बरे झाले असते
27بِمَا غَفَرَ لِي رَبِّي وَجَعَلَنِي مِنَ الْمُكْرَمِينَ
२७. की मला माझ्या पालनकर्त्याने माफ केले आणि मला प्रतिष्ठित लोकांमध्ये सामील केले.१
28۞ وَمَا أَنزَلْنَا عَلَىٰ قَوْمِهِ مِن بَعْدِهِ مِن جُندٍ مِّنَ السَّمَاءِ وَمَا كُنَّا مُنزِلِينَ
२८. आणि त्यानंतर आम्ही त्याच्या जनसमूहावर आकाशातून एखादे सैन्य अवतरित केले नाही आणि ना अशा प्रकारे आम्ही अवतरित करतो
यासीनकुराण यादी
83आयत
MeccanRevelation
26आयत

भाषांतर — यासीन 26

सूरा यासीन आयत 26 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २६. (त्याला) सांगितले गेले की जन्नतमध्ये दाखल हो. तो म्हणाला,…

सूरा आयत 26/83 — सूरा यासीन يس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा यासीन ऐका, सूरा यासीन भाषांतर, सूरा यासीन mp3, सूरा यासीन pdf. आयत 24–28. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers