साद · 2/88
भाषांतर उच्चार — सूरा साद
بَلِ الَّذِينَ كَفَرُوا فِي عِزَّةٍ وَشِقَاقٍ ۝٢
Balil lazeena kafaroo fee `izzatilnw wa shiqaaq
📖 मराठी अर्थ
२. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा साद

1ص ۚ وَالْقُرْآنِ ذِي الذِّكْرِ
१. साद, या बोध उपदेशपूर्ण कुरआनाची शपथ
2بَلِ الَّذِينَ كَفَرُوا فِي عِزَّةٍ وَشِقَاقٍ
२. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१
3كَمْ أَهْلَكْنَا مِن قَبْلِهِم مِّن قَرْنٍ فَنَادَوا وَّلَاتَ حِينَ مَنَاصٍ
३. आम्ही याच्यापूर्वीही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले, त्यांनी प्रत्येक प्रकारे आरडाओरड केली, परंतु ती वेळ सुटकेची नव्हती
4وَعَجِبُوا أَن جَاءَهُم مُّنذِرٌ مِّنْهُمْ ۖ وَقَالَ الْكَافِرُونَ هَٰذَا سَاحِرٌ كَذَّابٌ
४. आणि काफिर लोकांना या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटले की त्यांच्यापैकीच एक खबरदार करणारा आला आणि म्हणू लागले की हा जादूगार आणि खोटारडा आहे
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — साद 2

सूरा साद आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१

सूरा आयत 2/88 — सूरा साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा साद ऐका, सूरा साद भाषांतर, सूरा साद mp3, सूरा साद pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Sunday, October 18, 2026

Don't forget us in your sincere prayers