अन-निसा · 149/176
भाषांतर उच्चार — सूरा अन-निसा
إِن تُبْدُوا خَيْرًا أَوْ تُخْفُوهُ أَوْ تَعْفُوا عَن سُوءٍ فَإِنَّ اللَّهَ كَانَ عَفُوًّا قَدِيرًا ۝١٤٩
in tubdoo khairann aw tukhfoohu aw ta`foo `an sooo`in fa innal laaha kaana `afuwwan Qadeeraa
📖 मराठी अर्थ
१४९. जर तुम्ही एखादे सत्कर्म उघडपणे करा किंवा लपवून करा अथवा एखाद्या वाईट गोष्टीला माफ कराल तर निःसंशय अल्लाह माफ करणारा, सामर्थ्यशाली आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 147-151 — सूरा अन-निसा

147مَّا يَفْعَلُ اللَّهُ بِعَذَابِكُمْ إِن شَكَرْتُمْ وَآمَنتُمْ ۚ وَكَانَ اللَّهُ شَاكِرًا عَلِيمًا
१४७. अल्लाह तुम्हाला शिक्षा-यातना देऊन काय करील जर तुम्ही कृतज्ञशील राहाल आणि ईमानासह राहाल आणि अल्लाह फार कदर करणारा आणि सर्व काही जाणणारा आहे
148۞ لَّا يُحِبُّ اللَّهُ الْجَهْرَ بِالسُّوءِ مِنَ الْقَوْلِ إِلَّا مَن ظُلِمَ ۚ وَكَانَ اللَّهُ سَمِيعًا عَلِيمًا
१४८. उंच स्वरात वाईट गोष्ट जाहीर करणे अल्लाहला पसंत नाही, तथापि अत्याचारपीडिताला याची मुभा आहे, आणि अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे
149إِن تُبْدُوا خَيْرًا أَوْ تُخْفُوهُ أَوْ تَعْفُوا عَن سُوءٍ فَإِنَّ اللَّهَ كَانَ عَفُوًّا قَدِيرًا
१४९. जर तुम्ही एखादे सत्कर्म उघडपणे करा किंवा लपवून करा अथवा एखाद्या वाईट गोष्टीला माफ कराल तर निःसंशय अल्लाह माफ करणारा, सामर्थ्यशाली आहे
150إِنَّ الَّذِينَ يَكْفُرُونَ بِاللَّهِ وَرُسُلِهِ وَيُرِيدُونَ أَن يُفَرِّقُوا بَيْنَ اللَّهِ وَرُسُلِهِ وَيَقُولُونَ نُؤْمِنُ بِبَعْضٍ وَنَكْفُرُ بِبَعْضٍ وَيُرِيدُونَ أَن يَتَّخِذُوا بَيْنَ ذَٰلِكَ سَبِيلًا
१५०. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखत नाहीत आणि असे इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांच्या दरम्यान दुरावा निर्माण करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मानतो आणि काहींना मानत नाही. आणि याच्या दरम्यान एक वेगळा मार्ग काढू इच्छितात
151أُولَٰئِكَ هُمُ الْكَافِرُونَ حَقًّا ۚ وَأَعْتَدْنَا لِلْكَافِرِينَ عَذَابًا مُّهِينًا
१५१. निःसंशय, हे सर्व लोक पक्के काफिर आहेत१ आणि अशा इन्कारी लोकांसाठी आम्ही अतिशय कठोर शिक्षा-यातना तयार करून ठेवली आहे
अन-निसाकुराण यादी
176आयत
MedinanRevelation
149आयत

भाषांतर — अन-निसा 149

सूरा अन-निसा आयत 149 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४९. जर तुम्ही एखादे सत्कर्म उघडपणे करा किंवा लपवून करा…

सूरा आयत 149/176 — सूरा अन-निसा النساء (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-निसा ऐका, सूरा अन-निसा भाषांतर, सूरा अन-निसा mp3, सूरा अन-निसा pdf. आयत 147–151. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers