फुस्सिलत · 32/54
भाषांतर उच्चार — सूरा फुस्सिलत
نُزُلًا مِّنْ غَفُورٍ رَّحِيمٍ ۝٣٢
Nuzulam min Ghafoorir Raheem
📖 मराठी अर्थ
३२. मोठा माफ करणाऱ्या, मोठा मेहेरबान अशा (अल्लाह) तर्फे हे सर्व काही पाहुणचाराच्या स्वरूपात आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 30-34 — सूरा फुस्सिलत

30إِنَّ الَّذِينَ قَالُوا رَبُّنَا اللَّهُ ثُمَّ اسْتَقَامُوا تَتَنَزَّلُ عَلَيْهِمُ الْمَلَائِكَةُ أَلَّا تَخَافُوا وَلَا تَحْزَنُوا وَأَبْشِرُوا بِالْجَنَّةِ الَّتِي كُنتُمْ تُوعَدُونَ
३०. वास्तविक ज्या लोकांनी असे म्हटले की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे, मग त्यावर अटळ राहिले१ तर त्यांच्याजवळ फरिश्ते (हे सांगत) येतात की तुम्ही मुळीच भयभीत आणि दुःखी होऊ नका. (किंबहुना) त्या जहन्नतचा शुभ समाचार ऐकवा, जिचा तुम्हाला वायदा दिला गेला आहे
31نَحْنُ أَوْلِيَاؤُكُمْ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَفِي الْآخِرَةِ ۖ وَلَكُمْ فِيهَا مَا تَشْتَهِي أَنفُسُكُمْ وَلَكُمْ فِيهَا مَا تَدَّعُونَ
३१. तुमच्या ऐहिक जीवनातही आम्ही तुमचे मित्र व मदत करणारे होतो आणि आखिरतमध्येही राहू. ज्या गोष्टीची तुमच्या मनाला इच्छा होईल आणि जे काही मागाल, ते सर्व तुमच्यासाठी (जन्नतमध्ये हजर) आहे
32نُزُلًا مِّنْ غَفُورٍ رَّحِيمٍ
३२. मोठा माफ करणाऱ्या, मोठा मेहेरबान अशा (अल्लाह) तर्फे हे सर्व काही पाहुणचाराच्या स्वरूपात आहे
33وَمَنْ أَحْسَنُ قَوْلًا مِّمَّن دَعَا إِلَى اللَّهِ وَعَمِلَ صَالِحًا وَقَالَ إِنَّنِي مِنَ الْمُسْلِمِينَ
३३. आणि त्याच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट बोलणारा कोण आहे, जो अल्लाहकडे बोलाविल, सत्कर्म करील आणि असे म्हणेल की मी खात्रीने मुस्लिमांपैकी आहे
34وَلَا تَسْتَوِي الْحَسَنَةُ وَلَا السَّيِّئَةُ ۚ ادْفَعْ بِالَّتِي هِيَ أَحْسَنُ فَإِذَا الَّذِي بَيْنَكَ وَبَيْنَهُ عَدَاوَةٌ كَأَنَّهُ وَلِيٌّ حَمِيمٌ
३४. आणि सत्कर्म व दुष्कर्म समान असू शकत नाही, वाईट गोष्टीचे भलेपणाने निवारण करा, मग तोच, ज्याच्या व तुमच्या दरम्यान शत्रूता आहे, असा होईल जणू जीवलग मित्र.१
फुस्सिलतकुराण यादी
54आयत
MeccanRevelation
32आयत

भाषांतर — फुस्सिलत 32

सूरा फुस्सिलत आयत 32 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३२. मोठा माफ करणाऱ्या, मोठा मेहेरबान अशा (अल्लाह) तर्फे हे…

सूरा आयत 32/54 — सूरा फुस्सिलत فصلت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा फुस्सिलत ऐका, सूरा फुस्सिलत भाषांतर, सूरा फुस्सिलत mp3, सूरा फुस्सिलत pdf. आयत 30–34. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers