काफ · 12/45
भाषांतर उच्चार — सूरा काफ
كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَأَصْحَابُ الرَّسِّ وَثَمُودُ ۝١٢
Kazzabat qablahum qawmu Noohinw wa Ashaabur Rassi wa Samood
📖 मराठी अर्थ
१२. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि रस्सच्या निवासींनी आणि समूदच्या लोकांनी खोटे ठरविले होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा काफ

10وَالنَّخْلَ بَاسِقَاتٍ لَّهَا طَلْعٌ نَّضِيدٌ
१०. आणि खजुरींचे उंच उंच वृक्ष, ज्यांचे गुच्छे एकावर एक आहेत
11رِّزْقًا لِّلْعِبَادِ ۖ وَأَحْيَيْنَا بِهِ بَلْدَةً مَّيْتًا ۚ كَذَٰلِكَ الْخُرُوجُ
११. दासांच्या आजिविकेकरिता आणि आम्ही पाण्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. अशाच प्रकारे (कबरींमधून) निघायचे आहे
12كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَأَصْحَابُ الرَّسِّ وَثَمُودُ
१२. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि रस्सच्या निवासींनी आणि समूदच्या लोकांनी खोटे ठरविले होते
13وَعَادٌ وَفِرْعَوْنُ وَإِخْوَانُ لُوطٍ
१३. आणि आदने आणि फिरऔनने आणि लूतच्या बांधवांनी
14وَأَصْحَابُ الْأَيْكَةِ وَقَوْمُ تُبَّعٍ ۚ كُلٌّ كَذَّبَ الرُّسُلَ فَحَقَّ وَعِيدِ
१४. आणि आयकावाल्यांनी आणि तुब्बअच्या जनसमूहाने (देखील खोटे ठरविले होते) सर्वांनी पैगंबरांना खोटे ठरविले, तेव्हा माझा शिक्षेचा वायदा त्यांच्याकरिता खरा ठरला
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — काफ 12

सूरा काफ आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि रस्सच्या निवासींनी आणि समूदच्या लोकांनी…

सूरा आयत 12/45 — सूरा काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा काफ ऐका, सूरा काफ भाषांतर, सूरा काफ mp3, सूरा काफ pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers