अन-नज्म · 50/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
وَأَنَّهُ أَهْلَكَ عَادًا الْأُولَىٰ ۝٥٠
Wa annahooo ahlak a `Aadanil oolaa
📖 मराठी अर्थ
५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 48-52 — सूरा अन-नज्म

48وَأَنَّهُ هُوَ أَغْنَىٰ وَأَقْنَىٰ
४८. आणि हे की तोच धनवान बनवितो आणि धन देतो
49وَأَنَّهُ هُوَ رَبُّ الشِّعْرَىٰ
४९. आणि हे की तोच शेअरा (ताऱ्या) चा स्वामी व पालनकर्ता आहे
50وَأَنَّهُ أَهْلَكَ عَادًا الْأُولَىٰ
५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे
51وَثَمُودَ فَمَا أَبْقَىٰ
५१. आणि समूदला देखील, (ज्यापैकी) एकालाही शिल्लक ठेवले नाही
52وَقَوْمَ نُوحٍ مِّن قَبْلُ ۖ إِنَّهُمْ كَانُوا هُمْ أَظْلَمَ وَأَطْغَىٰ
५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि उध्दट लोक होते
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
50आयत

भाषांतर — अन-नज्म 50

सूरा अन-नज्म आयत 50 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे

सूरा आयत 50/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 48–52. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers