अल-कमर · 14/55
भाषांतर उच्चार — सूरा अल-कमर
تَجْرِي بِأَعْيُنِنَا جَزَاءً لِّمَن كَانَ كُفِرَ ۝١٤
Tajree bi a`yuninaa jazaaa `al liman kaana kufir
📖 मराठी अर्थ
१४. जी आमच्या डोळ्यांसमोर चालत होती. हा मोबदला त्याच्यातर्फे, ज्याचा इन्कार केला गेला होता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अल-कमर

12وَفَجَّرْنَا الْأَرْضَ عُيُونًا فَالْتَقَى الْمَاءُ عَلَىٰ أَمْرٍ قَدْ قُدِرَ
१२. आणि जमिनीतून झरे प्रवाहित केले, तेव्हा त्या कार्यासाठी जे भाग्यात लिहिले गेले होते, (दोघेही) पाणी एकत्रित झाले
13وَحَمَلْنَاهُ عَلَىٰ ذَاتِ أَلْوَاحٍ وَدُسُرٍ
१३. आणि आम्ही त्याला अशा नौकेत चढविले, जी तक्ते आणि मेखा असलेली होती
14تَجْرِي بِأَعْيُنِنَا جَزَاءً لِّمَن كَانَ كُفِرَ
१४. जी आमच्या डोळ्यांसमोर चालत होती. हा मोबदला त्याच्यातर्फे, ज्याचा इन्कार केला गेला होता
15وَلَقَد تَّرَكْنَاهَا آيَةً فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ
१५. आणि निःसंशय, आम्ही या घटनेला निशाणी बनवून बाकी राखले तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा
16فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ
१६. तेव्हा (सांगा) कसा होता माझा प्रकोप आणि माझी भयपूर्ण तंबी
अल-कमरकुराण यादी
55आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अल-कमर 14

सूरा अल-कमर आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. जी आमच्या डोळ्यांसमोर चालत होती. हा मोबदला त्याच्यातर्फे, ज्याचा…

सूरा आयत 14/55 — सूरा अल-कमर القمر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कमर ऐका, सूरा अल-कमर भाषांतर, सूरा अल-कमर mp3, सूरा अल-कमर pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers