अल-कमर · 45/55
भाषांतर उच्चार — सूरा अल-कमर
سَيُهْزَمُ الْجَمْعُ وَيُوَلُّونَ الدُّبُرَ ۝٤٥
Sa yuhzamul jam`u wa yuwalloonad dubur
📖 मराठी अर्थ
४५. लवकरच हा समूह पराभूत केला जाईल आणि पाठ दाखवून पळ काढील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 43-47 — सूरा अल-कमर

43أَكُفَّارُكُمْ خَيْرٌ مِّنْ أُولَٰئِكُمْ أَمْ لَكُم بَرَاءَةٌ فِي الزُّبُرِ
४३. (हे मक्काच्या लोकांनो!) काय तुमच्या समुदायातील काफिर त्या समुदायांच्या काफिरांपेक्षा श्रेष्ठ आहेत की तुमच्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुटका लिहिलेली आहे
44أَمْ يَقُولُونَ نَحْنُ جَمِيعٌ مُّنتَصِرٌ
४४. काय हे असे म्हणतात की आम्ही वर्चस्वशाली होणारे लोक आहोत
45سَيُهْزَمُ الْجَمْعُ وَيُوَلُّونَ الدُّبُرَ
४५. लवकरच हा समूह पराभूत केला जाईल आणि पाठ दाखवून पळ काढील
46بَلِ السَّاعَةُ مَوْعِدُهُمْ وَالسَّاعَةُ أَدْهَىٰ وَأَمَرُّ
४६. किंबहुना कयामतची वेळ, त्यांच्या वायद्याची वेळ आहे आणि कयामत अतिशय कठीण आणि मोठी कटू बाब आहे
47إِنَّ الْمُجْرِمِينَ فِي ضَلَالٍ وَسُعُرٍ
४७. निःसंशय, अपराधी लोक मार्गभ्रष्टतेत आणि यातनेत आहेत
अल-कमरकुराण यादी
55आयत
MeccanRevelation
45आयत

भाषांतर — अल-कमर 45

सूरा अल-कमर आयत 45 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४५. लवकरच हा समूह पराभूत केला जाईल आणि पाठ दाखवून…

सूरा आयत 45/55 — सूरा अल-कमर القمر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कमर ऐका, सूरा अल-कमर भाषांतर, सूरा अल-कमर mp3, सूरा अल-कमर pdf. आयत 43–47. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers