अर-रहमान · 11/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
فِيهَا فَاكِهَةٌ وَالنَّخْلُ ذَاتُ الْأَكْمَامِ ۝١١
Feehaa faakihatunw wan nakhlu zaatul akmaam
📖 मराठी अर्थ
११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत
🎧 ऐका

📜 आयत 9-13 — अर-रहमान

9وَأَقِيمُوا الْوَزْنَ بِالْقِسْطِ وَلَا تُخْسِرُوا الْمِيزَانَ
९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका
10وَالْأَرْضَ وَضَعَهَا لِلْأَنَامِ
१०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले
11فِيهَا فَاكِهَةٌ وَالنَّخْلُ ذَاتُ الْأَكْمَامِ
११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत
12وَالْحَبُّ ذُو الْعَصْفِ وَالرَّيْحَانُ
१२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत
13فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
11आयत

भाषांतर — अर-रहमान 11

सूरा अर-रहमान आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत

सूरा आयत 11/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers