अर-रहमान · 12/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
وَالْحَبُّ ذُو الْعَصْفِ وَالرَّيْحَانُ ۝١٢
Walhabbu zul `asfi war Raihaanu
📖 मराठी अर्थ
१२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत
🎧 ऐका

📜 आयत 10-14 — अर-रहमान

10وَالْأَرْضَ وَضَعَهَا لِلْأَنَامِ
१०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले
11فِيهَا فَاكِهَةٌ وَالنَّخْلُ ذَاتُ الْأَكْمَامِ
११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत
12وَالْحَبُّ ذُو الْعَصْفِ وَالرَّيْحَانُ
१२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत
13فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
14خَلَقَ الْإِنسَانَ مِن صَلْصَالٍ كَالْفَخَّارِ
१४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
12आयत

भाषांतर — अर-रहमान 12

सूरा अर-रहमान आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत

सूरा आयत 12/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers