अल-कलम · 8/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
فَلَا تُطِعِ الْمُكَذِّبِينَ ۝٨
Falaa tuti`il mukazzibeen
📖 मराठी अर्थ
८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अल-कलम

6بِأَييِّكُمُ الْمَفْتُونُ
६. की तुमच्यापैकी उपद्रवग्रस्त कोण आहे
7إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِيلِهِ وَهُوَ أَعْلَمُ بِالْمُهْتَدِينَ
७. निःसंशय, तुमचा पालनकर्ता आपल्या मार्गापासून भटकणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो, मार्गदर्शन प्राप्त केलेल्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो
8فَلَا تُطِعِ الْمُكَذِّبِينَ
८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका
9وَدُّوا لَوْ تُدْهِنُ فَيُدْهِنُونَ
९. ते तर इच्छितात की तुम्ही थोडे सुस्त पडावे तर हे देखील ढीले पडतील
10وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِينٍ
१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-कलम 8

सूरा अल-कलम आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका

सूरा आयत 8/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers