अल-हाक्का · 32/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُونَ ذِرَاعًا فَاسْلُكُوهُ ۝٣٢
Summa fee silsilatin zar`uhaa sab`oona ziraa`an faslukooh
📖 मराठी अर्थ
३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 30-34 — सूरा अल-हाक्का

30خُذُوهُ فَغُلُّوهُ
३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका
31ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ
३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका
32ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُونَ ذِرَاعًا فَاسْلُكُوهُ
३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका
33إِنَّهُ كَانَ لَا يُؤْمِنُ بِاللَّهِ الْعَظِيمِ
३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता
34وَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ
३४. आणि गरीबाला जेवू घालण्यावर प्रोत्साहित करीत नव्हता
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
32आयत

भाषांतर — अल-हाक्का 32

सूरा अल-हाक्का आयत 32 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे…

सूरा आयत 32/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 30–34. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers