अल-हाक्का · 31/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ ۝٣١
Summal Jaheema sallooh
📖 मराठी अर्थ
३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका

🎧 ऐका


📜 आयत 29-33 — सूरा अल-हाक्का

29هَلَكَ عَنِّي سُلْطَانِيَهْ
२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले
30خُذُوهُ فَغُلُّوهُ
३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका
31ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ
३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका
32ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُونَ ذِرَاعًا فَاسْلُكُوهُ
३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका
33إِنَّهُ كَانَ لَا يُؤْمِنُ بِاللَّهِ الْعَظِيمِ
३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
31आयत

भाषांतर — अल-हाक्का 31

सूरा अल-हाक्का आयत 31 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका

सूरा आयत 31/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 29–33. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers