अल-हाक्का · 33/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
إِنَّهُ كَانَ لَا يُؤْمِنُ بِاللَّهِ الْعَظِيمِ ۝٣٣
Innahoo kaana laa yu`minubillaahil `Azeem
📖 मराठी अर्थ
३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता
🎧 ऐका

📜 आयत 31-35 — अल-हाक्का

31ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ
३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका
32ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُونَ ذِرَاعًا فَاسْلُكُوهُ
३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका
33إِنَّهُ كَانَ لَا يُؤْمِنُ بِاللَّهِ الْعَظِيمِ
३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता
34وَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ
३४. आणि गरीबाला जेवू घालण्यावर प्रोत्साहित करीत नव्हता
35فَلَيْسَ لَهُ الْيَوْمَ هَاهُنَا حَمِيمٌ
३५. तर आज इथे त्याचा ना कोणी मित्र आहे
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-हाक्का 33

सूरा अल-हाक्का आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता

सूरा आयत 33/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers