अल-मआरिज · 1/44
भाषांतर उच्चार — अल-मआरिज
سَأَلَ سَائِلٌ بِعَذَابٍ وَاقِعٍ ۝١
Sa ala saaa`ilum bi`azaa binw-waaqi
📖 मराठी अर्थ
१. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — अल-मआरिज

1سَأَلَ سَائِلٌ بِعَذَابٍ وَاقِعٍ
१. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे
2لِّلْكَافِرِينَ لَيْسَ لَهُ دَافِعٌ
२. काफिरांवर, ज्याला कोणी हटविणारा नाही
3مِّنَ اللَّهِ ذِي الْمَعَارِجِ
३. या अल्लाहतर्फे, जो शिड्या बाळगणारा आहे
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-मआरिज 1

सूरा अल-मआरिज आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची…

सूरा आयत 1/44 — अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मआरिज ऐका, अल-मआरिज भाषांतर, अल-मआरिज mp3, अल-मआरिज pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers