अल-मुद्दस्सिर · 52/56
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुद्दस्सिर
بَلْ يُرِيدُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُؤْتَىٰ صُحُفًا مُّنَشَّرَةً ۝٥٢
Bal yureedu kullum ri`im minhum any yu`taa suhufam munashsharah
📖 मराठी अर्थ
५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत

🎧 ऐका


📜 आयत 50-54 — सूरा अल-मुद्दस्सिर

50كَأَنَّهُمْ حُمُرٌ مُّسْتَنفِرَةٌ
५०. जणू काही बिचकलेली गाढवे होत
51فَرَّتْ مِن قَسْوَرَةٍ
५१. जे सिंहापासून पळत असावे
52بَلْ يُرِيدُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُؤْتَىٰ صُحُفًا مُّنَشَّرَةً
५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत
53كَلَّا ۖ بَل لَّا يَخَافُونَ الْآخِرَةَ
५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत
54كَلَّا إِنَّهُ تَذْكِرَةٌ
५४. कदापि नाही! हा (कुरआन) एक उपदेश आहे
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
52आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 52

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 52 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ…

सूरा आयत 52/56 — सूरा अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुद्दस्सिर ऐका, सूरा अल-मुद्दस्सिर भाषांतर, सूरा अल-मुद्दस्सिर mp3, सूरा अल-मुद्दस्सिर pdf. आयत 50–54. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers