अल-मुद्दस्सिर · 51/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
فَرَّتْ مِن قَسْوَرَةٍ ۝٥١
Farrat min qaswarah
📖 मराठी अर्थ
५१. जे सिंहापासून पळत असावे
🎧 ऐका

📜 आयत 49-53 — अल-मुद्दस्सिर

49فَمَا لَهُمْ عَنِ التَّذْكِرَةِ مُعْرِضِينَ
४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत
50كَأَنَّهُمْ حُمُرٌ مُّسْتَنفِرَةٌ
५०. जणू काही बिचकलेली गाढवे होत
51فَرَّتْ مِن قَسْوَرَةٍ
५१. जे सिंहापासून पळत असावे
52بَلْ يُرِيدُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُؤْتَىٰ صُحُفًا مُّنَشَّرَةً
५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत
53كَلَّا ۖ بَل لَّا يَخَافُونَ الْآخِرَةَ
५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
51आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 51

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 51 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५१. जे सिंहापासून पळत असावे

सूरा आयत 51/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 49–53. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers