अल-मुद्दस्सिर · 53/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
كَلَّا ۖ بَل لَّا يَخَافُونَ الْآخِرَةَ ۝٥٣
Kallaa bal laa yakhaafoonal aakhirah
📖 मराठी अर्थ
५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत
🎧 ऐका

📜 आयत 51-55 — अल-मुद्दस्सिर

51فَرَّتْ مِن قَسْوَرَةٍ
५१. जे सिंहापासून पळत असावे
52بَلْ يُرِيدُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُؤْتَىٰ صُحُفًا مُّنَشَّرَةً
५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत
53كَلَّا ۖ بَل لَّا يَخَافُونَ الْآخِرَةَ
५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत
54كَلَّا إِنَّهُ تَذْكِرَةٌ
५४. कदापि नाही! हा (कुरआन) एक उपदेश आहे
55فَمَن شَاءَ ذَكَرَهُ
५५. आता जो इच्छिल, त्यापासून बोध ग्रहण करील
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
53आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 53

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 53 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय…

सूरा आयत 53/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 51–55. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers