अल-मुरसलात · 14/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الْفَصْلِ ۝١٤
Wa maaa adraaka maa yawmul fasl
📖 मराठी अर्थ
१४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे

🎧 ऐका


📜 आयत 12-16 — अल-मुरसलात

12لِأَيِّ يَوْمٍ أُجِّلَتْ
१२. कोणत्या दिवसाकारीता (त्यांना) थांबविले गेले आहे
13لِيَوْمِ الْفَصْلِ
१३. निर्णयाच्या दिवसाकरिता
14وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الْفَصْلِ
१४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे
15وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
१५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुःस्थिती (विनाश) आहे
16أَلَمْ نُهْلِكِ الْأَوَّلِينَ
१६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अल-मुरसलात 14

सूरा अल-मुरसलात आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे

सूरा आयत 14/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers