अल-मुरसलात · 22/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
إِلَىٰ قَدَرٍ مَّعْلُومٍ ۝٢٢
Illaa qadrim ma`loom
📖 मराठी अर्थ
२२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत
🎧 ऐका

📜 आयत 20-24 — अल-मुरसलात

20أَلَمْ نَخْلُقكُّم مِّن مَّاءٍ مَّهِينٍ
२०. काय आम्ही तुम्हाला तुच्छ पाण्या (वीर्या) पासून निर्माण केले नाही
21فَجَعَلْنَاهُ فِي قَرَارٍ مَّكِينٍ
२१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले
22إِلَىٰ قَدَرٍ مَّعْلُومٍ
२२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत
23فَقَدَرْنَا فَنِعْمَ الْقَادِرُونَ
२३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत
24وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
२४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-मुरसलात 22

सूरा अल-मुरसलात आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत

सूरा आयत 22/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers