अल-मुरसलात · 21/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
فَجَعَلْنَاهُ فِي قَرَارٍ مَّكِينٍ ۝٢١
Faja`alnaahu fee qaraarim makeen
📖 मराठी अर्थ
२१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले

🎧 ऐका


📜 आयत 19-23 — अल-मुरसलात

19وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
१९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता विनाश आहे
20أَلَمْ نَخْلُقكُّم مِّن مَّاءٍ مَّهِينٍ
२०. काय आम्ही तुम्हाला तुच्छ पाण्या (वीर्या) पासून निर्माण केले नाही
21فَجَعَلْنَاهُ فِي قَرَارٍ مَّكِينٍ
२१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले
22إِلَىٰ قَدَرٍ مَّعْلُومٍ
२२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत
23فَقَدَرْنَا فَنِعْمَ الْقَادِرُونَ
२३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-मुरसलात 21

सूरा अल-मुरसलात आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले

सूरा आयत 21/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers