अन-नाजिआत · 23/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
فَحَشَرَ فَنَادَىٰ ۝٢٣
Fa hashara fanada
📖 मराठी अर्थ
२३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा अन-नाजिआत

21فَكَذَّبَ وَعَصَىٰ
२१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली
22ثُمَّ أَدْبَرَ يَسْعَىٰ
२२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१
23فَحَشَرَ فَنَادَىٰ
२३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले
24فَقَالَ أَنَا رَبُّكُمُ الْأَعْلَىٰ
२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे
25فَأَخَذَهُ اللَّهُ نَكَالَ الْآخِرَةِ وَالْأُولَىٰ
२५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अन-नाजिआत 23

सूरा अन-नाजिआत आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले

सूरा आयत 23/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers