अन-नाजिआत · 24/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
فَقَالَ أَنَا رَبُّكُمُ الْأَعْلَىٰ ۝٢٤
Faqala ana rabbu kumul-a`laa
📖 मराठी अर्थ
२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 22-26 — सूरा अन-नाजिआत

22ثُمَّ أَدْبَرَ يَسْعَىٰ
२२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१
23فَحَشَرَ فَنَادَىٰ
२३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले
24فَقَالَ أَنَا رَبُّكُمُ الْأَعْلَىٰ
२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे
25فَأَخَذَهُ اللَّهُ نَكَالَ الْآخِرَةِ وَالْأُولَىٰ
२५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले
26إِنَّ فِي ذَٰلِكَ لَعِبْرَةً لِّمَن يَخْشَىٰ
२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अन-नाजिआत 24

सूरा अन-नाजिआत आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे

सूरा आयत 24/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers