अल-मुतफ्फिफिन · 10/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ ۝١٠
Wailuny yawma`izil lil mukazzibeen
📖 मराठी अर्थ
१०. त्या दिवशी खोटे उठविणाऱ्यांची मोठी दुर्दशा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 8-12 — सूरा अल-मुतफ्फिफिन

8وَمَا أَدْرَاكَ مَا سِجِّينٌ
८. तुम्हाला काय माहीत ‘सिज्जीन’ काय आहे
9كِتَابٌ مَّرْقُومٌ
९. (हा तर) लिखित ग्रंथ आहे
10وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
१०. त्या दिवशी खोटे उठविणाऱ्यांची मोठी दुर्दशा आहे
11الَّذِينَ يُكَذِّبُونَ بِيَوْمِ الدِّينِ
११. जे मोबदला आणि शिक्षेच्या दिवसाला खोटे ठरवितात
12وَمَا يُكَذِّبُ بِهِ إِلَّا كُلُّ مُعْتَدٍ أَثِيمٍ
१२. याला फक्त तोच खोटे ठरवितो, जो मर्यादेचे उल्लंघन करणारा आणि अपराधी असतो
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 10

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. त्या दिवशी खोटे उठविणाऱ्यांची मोठी दुर्दशा आहे

सूरा आयत 10/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers